Jaika Insurance Brokerage Pvt. Ltd.
banner


माहिती पत्रक - २०१८ - २०१९
माहिती पत्रक - २०१७ - २०१८
माहिती पत्रक - २०१६ - २०१७
 
माहिती पत्रक कोंकण विभाग
माहिती पत्रक नागपूर विभाग
 
अहवाल - २०१७ - २०१८
अहवाल - २०१६ - २०१७
नागपूर डिविजन अहवाल - २०१५
कोंकण डिविजन अहवाल - २०१४
 
पाठपुरावा अहवाल - २०१७ - २०१८
पाठपुरावा अहवाल - २०१६ - २०१७
नागपूर डिविजन पाठपुरावा अहवाल - २०१५
कोंकण डिविजन पाठपुरावा अहवाल - २०१४
 
योजने संबंधित संक्षिप्त माहिती करीता खालील चित्रावर क्लिक करा.  


 
अधिक माहितीसाठी संपर्क करा. 
जयका इंशुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. 

रजि. ऑफिस:  
२ रा मजला, जयका बिल्डींग, कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर - ४४० ००१


फोन : 0712 - 6731204

टोल फ्रि. नं. : 1-800-233-3533
 
शेतकरी म्हणुन महसुल कागदपत्रे ७/१२, ६ क, ६ ड (जुना फेरफार) यामध्ये नोंदणिकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी.
अ.क्र. अपघाताची बाब नुकसान भरपाई
१. अपघाती मृत्यु रू.२,00,000
२. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे रू.२,00,000
३. अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे रू.२,00,000
४. अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे रू.१,00,000
रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडुन मृत्यु, विषबाधा, विजेचा धक्का, विज पडुन मृत्यु, सर्पदंश, विंचुदंश, खुन, उंचावरून पडुन मृत्यु, नक्षलवाद्यांकडुन होणा-या हत्या, जनावरांच्या हल्ल्यांमुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु, दंगल इत्यादींमुळे होणा-या अपघाती घटनांमुळे शेतक-यांस मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास विम्याद्वारे आर्थिक लाभ मिळु शकतो
 • तालुका कृषी अधिकारी पत्र ( मृळ प्रत ),
 • दावा अर्ज
 • वारसदाराचे बॅंन्क खाते पुस्तक ( झेराॅक्स )
 • घोशणापत्र अ
 • वयाचा दाखला(मतदान कार्ड/पॅन कार्ड/वाहन परवाना/जन्माचा दाखला/पासपोर्ट/शाळेचा दाखला)साक्षांकित केलेली झेराॅक्स प्रत जोडावी
 • ७/१२, ६ क, ६ ड
 • मृत्यु प्रमाणपत्र
 • प्रथम माहिती अहवाल (एफआयआर )अकस्मात मृत्युची खबर
 • घटनास्थळ पंचनामा
 • इन्क्वेस्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा)
 • पोस्टमाॅर्टम रिपोर्ट ( शवविच्छेदन अहवाल)
 • वाहन चालविण्याचा वैध परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )
 • व्हिसेरा रिपोर्ट
 • इतर संबंधीत दाव्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र अटी व शर्ती लागु
 
 
विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे. 
जयका इंशुरन्स ब्रोकरेज प्रा. लि.